उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे सोनम वांगचुक यांना समर्थन देत आंदोलन केलं असताना उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाचे लोक फुटणार असल्याची धक्कादायक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते
#GirishMahajan #ThackerayParty #NashikPolitics #MaharashtraPolitics #UddhavThackeray #PoliticalBattle #Shivsena #BJP #LatestNews #NashikNews #PoliticsUpdate #MarathiNews #LokmatNashik #VidhanSabha #PoliticalWar